- मुख्यपृष्ठ
- सामान्य प्रश्न
सामान्य प्रश्न
नागरीकांची सनद मुख्यपृष्ठ मध्ये 'महत्वाच्या सूचना' या मेनु मध्ये उपलब्ध आहे.
परिवहन विभागांतर्गत कडोंमपा परीवहन सेवेचे वेळापत्रक उपलब्ध आहे.
तुम्हाला सेवा हक्क कायद्यांतर्गत सेवा मुख्यपृष्ठावरील ई-सेवा अंतर्गत मिळू शकेल
ई-सेवा अंतर्गत ऑनलाईन तक्रार वर क्लिक करा.
विवाह नोंदणीचा नमुना मुख्यपृष्ठावरील 'प्रसिद्धीपत्रक' या विभागात उपलब्ध आहे.
कर निर्धारक व संकलक विभागांतर्गत मालमत्ता कर स्वनिर्धारण नमुना उपलब्ध आहे.
टेस्ट अनुस्वार